महोदय
N वार्ड घाटकोपर ईस्ट मधील जन्म प्रमाणपत्र याच्या दुरुस्तीसाठी मी एकदा नव्हे तर आता दुसऱ्यांदा मला अर्ज करावा लागले जन्म प्रमाणपत्र याच्या दुरुस्तीसाठी टायफर यांचे काम फार चुकीचे चाललेले आहे सर्व माहिती व फॉर्म व्यवस्थित भरून सुद्धा मला एक वेळेस नव्हे तर दुसऱ्यांदा दुरुस्तीसाठी अर्ज करावा लागणार आहे. N वार्ड मध्ये खूप चुकीचं काम चाललेलं आहे एकदा नव्हे तर माणसाला दुसऱ्यांदा दुरुस्तीसाठी अर्ज करावा लागतो. याचा अर्थ असा झाला आहे की आम्ही फॉर्म व कागदपत्र देऊनही सुद्धा आम्हाला वारंवार चुकीचं नाव लिहून प्रमाणपत्र देण्यात येत आहे. महोदय आपल्याला एक विनंती आहे की हे प्रमाणपत्र आम्हाला आमच्या मुलांच्या शाळेच्या ऍडमिशन साठी द्यायचा आहे . आम्हाला एकदा नव्हे तर दुसऱ्यांदा आडनावामध्ये चुकीचं आडनाव टाईप करून भेटत आहे. .
महोदय .कृपया करून आपण याच्यावर काहीतरी लक्ष द्यावे.🙏🙏🙏