Download the ComplaintHub App

Download the ComplaintHub App

गाडी सर्व्हिसिंग व दुरुस्ती संबंधी तक्रार

Language:

कृपया सरजी विनंती पूर्वक नमस्कार
२०२१ मध्ये सोलापूर शहरातील होटगी नाका येथील शोरूम मध्ये मी माझी गाडी क्रं एम एच २५ ए एक ६२७१ हि इन्सुरन्स हिरों मेन्टेन्स मध्ये फ्रंट साईडचे पुर्ण आतून व बाहेरून नविन बदलून व व्यवस्थित करून द्यायचे होते परंतू कर्तव्यात हलगर्जी पणा दाखवून ग्राहकाची (माझी) फसवणुक केली आहे. तरी मला झालेला मानसिक त्रास व फसवणुकी बद्दल न्याय मिळावा…
मला जेव्हा पहाताक्षणी लक्षात आले की संबंधीताकडून फसवणुक झाली आहे. त्यावेळी मी त्यांना वाटसपवरती फोटो पाठविले व संपर्क साधला असता उडवा उडवीचे उत्तरे मिळाली तरी मला न्याय मिळावा हि विनंती
श्री. संतोष पवार
बाभळगांव (नळदुर्ग)

First published on:

Disclaimer

If you have not found any solution, or information related to your issue, or want guidance to get redressal of any unique problem/complaint then you can connect with us without any hesitation.

You can message us directly from our Contact Us page or mail us at SUPPORT - help.complainthub@gmail.com. We will respond to you with the procedure and guidance for your issues to get a faster resolution.

Also Read

Thane Municipal Corporation Logo
नगर निगम

TMC – ठाणे नगर निगम में शिकायत कैसे दर्ज करें?

MPPKVVCL logo

MPPKVVCL – मध्य प्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MPWZ) के ग्राहक हेल्पलाइन पर विद्युत सेवाओं की शिकायतें दर्ज करें

JVVL logo

जेवीवीएनएल (JVVNL) – बिजली सेवाओं की शिकायत दर्ज करने के लिए जयपुर विद्युत वितरण निगम लिमिटेड की ग्राहक हेल्पलाइन

Meesho-logo

Meesho हेल्पलाइन नंबर, ई-मेल और शिकायत अधिकारी के पास ऑनलाइन शिकायत दर्ज करने के लिए