Download the ComplaintHub App

Download the ComplaintHub App

Property tax updation problem

Language:

माझे नाव – दत्तात्रय सरोदे , किसन नगर – 2 ठाणे .

Property no – 8022050
Sub code – 00014
Area – 180 sqft
नमूद करत आहे की , टॅक्स बिल अपडेट करण्यासाठी सदर वेबसाईटवर बिल भरण्यास अडथळा येतो तसेच ( राजेश पाटील – 79000 11728 )
यांची वारंवार भेट घेऊनही या विषयाची दखल घेतली नाही
शिवाय या विषयाला एक वर्ष झाले तरीही प्रॉपर्टी टॅक्स ऑपरेशन पेंडिंग आहे , एका वर्षात दहा वेळा भेट देऊनही राजेश पाटील काना डोळा करतात व अपडेट करण्यास हलगर्जीपणा करतात .
तर सदर विषयाची योग्य ती खबरदारी घेऊन प्रॉपर्टी टॅक्स अपडेट करणे व आम्हाला सहकार्य करणे ही नम्र विनंती . तुम्ही याची दखल घ्याल आणि ऑनलाईन बिल भरण्यासाठी मार्ग मोकळा होईल अशी आशा बाळगतो . धन्यवाद !

आपला विश्वासू करदाता ,
दत्तात्रय सरोदे

First published on:

Disclaimer

If you have not found any solution, or information related to your issue, or want guidance to get redressal of any unique problem/complaint then you can connect with us without any hesitation.

You can message us directly from our Contact Us page or mail us at SUPPORT - help.complainthub@gmail.com. We will respond to you with the procedure and guidance for your issues to get a faster resolution.

Also Read

Jharkhand Police Logo
पुलिस

झारखंड पुलिस: ई-एफआईआर या शिकायत झारखंड पुलिस को कैसे दर्ज करें?

TRAI logo

TRAI: भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण को ऑनलाइन शिकायत दर्ज करें

BWSSB Logo

BWSSB: बैंगलोर जल आपूर्ति और सीवरेज बोर्ड में शिकायत कैसे दर्ज करें?

Dream11 logo

Dream11: फैंटेसी स्पोर्ट्स गेम्स और ड्रीम11 के भुगतान के बारे में शिकायत दर्ज करें