Download the ComplaintHub App

Download the ComplaintHub App

गावगुंड चा बंदोबस्त करण्याची विनंती

Language:

राजापूर ता येवला जि नाशिक येथील लल्या दराडे नामक व्यक्ती राजापूर गावात तसेच परीसरात प्रचंड दहशत निर्माण करत असुन प्रत्येक दुकानदार किरकोळ धंद्यावाले शालेय विद्यार्थी विद्यार्थीनी हा व्यक्ती प्रचंड दहशत निर्माण करत असुन प्रत्येक जण रोजच जीव मुठीत धरून जगतो आहे लल्या दराडे याचे नातेवाईक गावात जास्त प्रमाणात असल्याने तो कुणाच घाबरत नाही आज पर्यंत राजापूर गावात परीसरात जे काही गुन्हे झालेले आहे त्या सर्व गुन्ह्यांमध्ये या लल्या दराडे चा सहभाग आहे
याची राजापूर गावात इतकी दहशत निर्माण झाली आहे कि प्रत्येक जण स्थानिक पोलीस ठाण्यातही तक्रार करायला घाबरतात तरी मी एक सुज्ञ नागरिक या नात्याने तक्रार दाखल करत आहेत तरी आपण या गावगुंड लल्या दराडे नामक व्यक्ती चा कायद्याचा धाक राहिला पाहिजे असा बंदोबस्त करावा
हि नम्र विनंती

First published on:

Disclaimer

If you have not found any solution, or information related to your issue, or want guidance to get redressal of any unique problem/complaint then you can connect with us without any hesitation.

You can message us directly from our Contact Us page or mail us at SUPPORT - help.complainthub@gmail.com. We will respond to you with the procedure and guidance for your issues to get a faster resolution.

Also Read

Manipur CM Helpline Logo
सरकार

सीएम हेल्पलाइन, मणिपुर: सीएम दा हैसी के माध्यम से सरकारी कार्यालयों और विभागों के खिलाफ शिकायत कैसे दर्ज करें?

Electricity Department Sikkim logo

पावर विभाग, सिक्किम: सिक्किम के बिजली बोर्ड के पास बिजली सम्बंधित शिकायतें दर्ज करने के लिए हेल्पलाइन

TDSAT logo

TDSAT: दूरसंचार विवाद समाधान एवं अपील न्यायाधिकरण के समक्ष याचिका/अपील कैसे दायर करें

EaseMyTrip Logo

EaseMyTrip केयर: EaseMyTrip के साथ अपनी बुकिंग शिकायत दर्ज करें