Download the ComplaintHub App

Download the ComplaintHub App

माझा नवरा माझ्याशी भांडण करतो मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे

Language:

लग्न झाल्यापासून आतापर्यंत माझ्या नवऱ्याने मला कधी नीट सांभाळलं नाही आता मला लहान मुल झाला आहे माझ्या आईबाप मला सांभाळतात एक महिन्यापासून मुलाचा सांभाळ माझ्या आईबापण केलं माझं बाळाचं नाव पण केलं माझं नवरा मला खूप त्रास देत असतो माझ्या नवऱ्याने मला खूप त्रास दिलेला आहे अजूनही देतोय मला जीवे मारण्यासाठी माझ्या घरी आला होता सावे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे मला मारण्यासाठी आला होता माझ्या आई-वडिलांना रोज फोन लावून शिव्याही देत असतो मला खूप त्रास देत आहे माझ्या मुलाचा आणि माझ्या घरच्यांचं माझं काय बरं वाईट झालं तर माझा नवरा आणि त्याच्या घरची जबाबदार असतील

First published on:

Disclaimer

If you have not found any solution, or information related to your issue, or want guidance to get redressal of any unique problem/complaint then you can connect with us without any hesitation.

You can message us directly from our Contact Us page or mail us at SUPPORT - help.complainthub@gmail.com. We will respond to you with the procedure and guidance for your issues to get a faster resolution.

Also Read

Andhra Pradesh Police Logo
Government

Andhra Pradesh Police: File an Online FIR or Police Complaint to Andhra Pradesh Police

LMC, Lucknow Logo

LMC – How to File a Complaint to Lucknow Nagar Nigam?

SMC, Surat Logo

SMC – How to Register a Complaint to Surat Municipal Corporation?

Ashok Leyland Logo

Ashok Leyland: How to Register a Vehicle Complaint to Ashok Leyland Ltd?