Download the ComplaintHub App

Download the ComplaintHub App

Fraud yes bank credit card department

Language:

विलास पोपट पाटील
मी yes बँकेचा ग्राहक आहे. सोमवार 11 नोव्हेंबर 2024 रोजी मला 8669202104 या मोबाईल नंबर वरून क्रेडिट कार्ड घेण्यासाठी फोन आला. मी नाही म्हंटले. पुन्हा 14 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5.51 pm ल फोन आला. मला क्रेडिट कार्डच्या भानगडीत पडायचे नसल्याने मी नाही म्हणत होतो. पण त्या मॅडम मला वेगवेगळे प्रलोभन देवून कार्ड घेण्यासाठी विनंती करत होत्या. 24 मिनिट 2 सेकंद बोलणे झाल्यावर मी क्रेडिट कार्ड घेण्यासाठी नकार दिला. 6.17 वाजता फोन आला तरी मी नाही म्हंटले. पुन्हा थोड्या वेळाने 6.21 pm वाजता फोन आल्यावर मी म्हटले की मी कार्ड घेतले तरी माझा निश्चित पत्ता नसल्याने तुम्ही कुठे पोचवणार? त्या विनंती करू लागल्यावर मी सांगितले की 16 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजे पर्यंत मी आर्वी, तालुका जिल्हा धुळे या गावात आहे. शनिवारी दुपारी 12 वाजेच्या आत माझ्या हातात कार्ड पोचत असेल तरच मी तुम्हाला OTP देईन. त्यांनी म्हटले की शुक्रवार 15 नोव्हेंबर 2024 ल तुमच्या हातात क्रेडिट कार्ड असल. मी त्यांना सांगितले की शनिवार दुपारी 12 वाजेनंतर कार्ड हरवल्यास सर्वस्वी तुमची जबाबदारी असेल. त्यांनी पुन्हा म्हटले की शनिवार दुपारी 12 वजेच्या आधी तुमच्या हातात क्रेडिट कार्ड असेल, निश्चिंत रहा. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी त्यांना OTP दिला.
आज रविवार 8 डिसेंबर 2024 पर्यंत मला कार्ड मिळाले नाही. मी त्या माडमच्या नंबर वर संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही. मी कस्टमर केअर वर दिलेल्या तक्रार अर्जाचा नंबर
66908120032. हा आहे.
मला 02269791414 या नंबर वरून 7-12 2024 रोजी दुपारी 4.30 pm फोन आला. त्यांनी सांगितले की तुमचे कार्ड लवकर सुरू झाले नाही तर होणाऱ्या नुकसानी स तुम्ही जबाबदार राहाल.
मी विनंती करतो की मला क्रेडिट कार्ड घेण्याची इच्छा नसताना नंबर वरून आलेल्या फोन वरून खोटी माहिती देवून माझी फसवणूक झाली आहे. तरी संबंधित नंबर वरून बोलणाऱ्या मॅडमची चौकशी करून मला 26 नोव्हेंबर 2024 दुपारी 12 वाजेच्य आत माझ्या हातात क्रेडिट कार्ड पोचेल याची व्यवस्था करा.

First published on:

Disclaimer

If you have not found any solution, or information related to your issue, or want guidance to get redressal of any unique problem/complaint then you can connect with us without any hesitation.

You can message us directly from our Contact Us page or mail us at SUPPORT - help.complainthub@gmail.com. We will respond to you with the procedure and guidance for your issues to get a faster resolution.

Previous article
Next article

Also Read

MPMKVVCL Logo
Electricity

MPMKVVCL – Electricity Complaint Helplines for Consumers of Madhya Pradesh Madhya Kshetra Vidyut Vitaran Company Ltd. (MPCZ)

Kotak Securities Logo

Kotak Securities : Lodge Complaints about Stock Trading, Investment, and Financial Services of Kotak Securities Limited

MERC Logo

Electricity Ombudsman, Maharashtra: How to Appeal or File a Petition Before Electricity Ombudsman, MERC?

redBus Logo

Redbus Helpline Number: File an Online Complaint to Redbus