BSNL कार्यालय
धाराशिव ( उस्मानाबाद)
विषय मौजे उमरगा चिवरी ता तुळजापूर येथे BSNL कंपनीचे टाॅवर उभारणे बाबत
महोदय – उपरोक्त विषयानुसार मौजे उमरगा चिवरी ता तुळजापूर जिल्हा धाराशिव या गावची लोकसंख्या 3500 असुन गावांमध्ये कोणत्याही कंपनीचे टाॅवर मनोरा नसल्यामुळे नेटवर्क मिळण्यास खुप अडचण निर्माण होत असल्याने गावातील नागरिकाची तसेच शालेय विद्यार्थ्यांची आँनलाईन अभ्यासक्रमासाठी मोठी गैरसोय होत असल्याचे नमुद करुन आपल्या BSNL टाॅवर उभारणे साठी विनंती करण्यात आली आहे
त्या अनुषंगाने मौजे उमरगा चिवरी ता तुळजापूर येथे BSNL कंपनीचे टाॅवर उभारणे बाबत आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी हि नम्र विनंती